#marathimati — Public Fediverse posts
Live and recent posts from across the Fediverse tagged #marathimati, aggregated by home.social.
-
गुणांपेक्षा संस्कार मोठे (चैताली गिते)
मानवी जीवनात केवळ शैक्षणिक यश किंवा बौद्धिक प्रगती पुरेशी नसून, नीतिमत्ता आणि सुसंस्कृतपणाचे महत्त्व अधोरेखित करणारा हा एक वैचारिक लेख आहे.
#संपादकीय #निमित्त #मराठीमाती #editorial #marathimatihttps://www.marathimati.com/2026/05/gunanpeksha-sanskar-mothe.html
-
परिस आणि प्रक्रियेतला विसर: गवसण्यापेक्षा शोध महत्त्वाचा का?
ध्येयप्राप्तीसाठी चाललेल्या धावपळीत आपण प्रक्रियेतील आनंद आणि जाणीव गमावून बसतो, याचे वास्तव मांडणारा संस्थापक आणि मुख्य संपादक हर्षद खंदारे यांचा एक वैचारिक लेख.
#आतले_बाहेरचे #संपादकीय #editorial #मराठीमाती #marathimatihttps://www.marathimati.com/2026/05/gavasanyapeksha-shodh-mahatvacha-ka.html
-
दसरा - विजयादशमी (सण-उत्सव)
पराक्रमाचा आनंद देण्या-घेण्याचा, परस्परांत प्रेम वाढवण्याचा हा एक दिवस सुंदर सण-दसरा.
https://www.marathimati.com/2018/10/dasara-vijayadashami-festival.html#दसरा #dasara #विजयादशमी #vijayadashami #मराठीमाती #marathimati #सण #उत्सव #festivals